मोजक्या शब्दांत उत्तर देणे ही जावईची खासियतच आहे.

आता हेच पाहा ना…

Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

एकदा सासरेबुवांनी जावयाला फोन केला.

सासरे – काय करताय तुम्ही जावईबुवा?

जावई – सहन (!)