Marathi Joke : ब्लॉक आहेत

वाचा भन्नाट मराठी विनोद

तपासणीनंतर बोलताना …

डॉक्टर : ब्लॉक आहेत…

रुग्ण : हो चार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर…
.
.
.
.
.
डॉक्टर : एक विका मग… परवा तुमची बायपास आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi latest joke helo joke stunning joke doctor and patients jud