रिसायकलिंग म्हणजे काय?

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

सायकल चालवून थकल्यावर मोटारसायकल घेतात!

मोटारसायकलमुळे कंबर, पाठ दुखायला लागल्यावर कार घेतात!

कार चालवून पोट सुटल्यावर जीम जॉइन करून तेथे पुन्हा सायकल चालवतात!

यालाच म्हणतात रिसायकलिंग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi latest jokes