पुण्याचा अनोखा सिग्नल

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

सिग्नल (सगळ्या जगात)

हिरवा दिवा – जा
पिवळा दिवा – पाहा
लाल दिवा – थांबा

सिग्नल (फक्त पुण्यात)

हिरवा दिवा – जा
पिवळा दिवा – जोरात जा
लाल दिवा – पोलीस बघत नसेल तर जा!

 

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi latest punekar jokes signal in pune