अपमानाचा व्हायरस

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणेरी सॉफ्टवेअर कंपनीतील भन्नाट पाटी!
“इथे आगाऊ पैसे दिल्यानंतरच हवे ते सॉफ्टवेअर मिळते ! उगाच कुतहूल वाटले म्हणून इथे-तिथे ‘पेनड्राईव्ह’ लावून बघू नये. तसे केल्यास ‘व्हायरस’ देऊन अपमान केला जाईल.”

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi puneri patya