scorecardresearch

हास्यतरंग : पार्किंग करताय? मग वाचा भन्नाट पाटी

Marathi Joke : आमचे ब्रीदवाक्य…

Marathi Joke

एका सोसायटीच्या बाहेरील भन्नाट पाटी

आमचे ब्रीदवाक्य आहे – अतिथी देवो भव..!!

परंतु सर्व देवांना नम्र विनंती आहे…

की त्यांनी आपली पुष्पक विमाने…

सोसायटीच्या बाहेरच पार्क करावीत..!!

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Read latest funny comedy marathi joke car parking issue society bhannat pattaya laugh sdn

ताज्या बातम्या