हास्यतरंग : नवरा बायकोचं भांडण…

Marathi Joke : वाचा मराठी विनोद

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण होत…

बायको : मी चालले घर सोडून, तुम्ही एकटेच रहा या घरात…

नवरा : मी पण चाललो देवळात…

बायको : तुम्ही कितीही नवस केला तरी, मी परत येणार नाही…

नवरा : अग वेडे… मी नवस फेडायला चाललोय…

बायकोने अजून तरी घराचा दरवाजा उघडलेला नाही…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Read latest funny marathi joke husband wife fight argument comedy laugh sdn

Next Story
पाटलांचा अॅटिट्यूडJokes in Marathi Girlfriend boyfriend
ताज्या बातम्या