हास्यतरंग : एकदा मुलगी फेसबुकवर... | Loksatta

हास्यतरंग : एकदा मुलगी फेसबुकवर…

Marathi Joke : हॅलो फ्रेंड्स…

Marathi Joke

एकदा मुलगी फेसबुकवर स्टेटस टाकते…

हॅलो फ्रेंड्स,

मी मावशी झाले…

खाली एकाने कमेंट केली…

कोणत्या हॉस्पिटलला?

किती पगार आहे…?

मुलगी शॉक्स, कमेंट करणारा मुलगा रॉक्स

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:52 IST
Next Story
हास्यतरंग : तुझ्याशी लग्न…