हास्यतरंग : पती, पत्नी आणि डोकेदुखी…

विनोद वाचून हसू आवरणार नाही

Marathi Jokes

पतीचे डोके दाबून देत असताना, पत्नीने हळूवारपणे विचारले

“लग्नापूर्वी तुमचे डोके कोण दाबून देत होतं?”

पतीने साधे हृदयस्पर्शी उत्तर दिले…

“लग्नापूर्वी डोकेदुखी नव्हती…”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Read latest new funny comedy marathi joke husband wife head pain laugh sdn