बायकोपेक्षा तिच्या कपाटामध्ये
असलेल्या कपड्यांविषयी
मला प्रचंड आदर आहे.
जेव्हा पण उघडतो
तेव्हा दोन-तीन कपडे तरी
पायावर लोटांगण घालतात
बायकोपेक्षा तिच्या कपाटामध्ये
असलेल्या कपड्यांविषयी
मला प्रचंड आदर आहे.
जेव्हा पण उघडतो
तेव्हा दोन-तीन कपडे तरी
पायावर लोटांगण घालतात
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Read marathi funny joke latest comedy husband wife laugh hasa sdn