तुझे केस विस्कटलेला DP बघितला

वाचा मराठी विनोद

मुलगा – तु मला सांगितले नाही कि, तुझ्या अंगात येते.

मुलगी – काय?

मुलगा – तुझे केस विस्कटलेला DP बघितला.

मुलगी – नालायका, आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Viral marathi joke on whatsapp scsg