News Flash

१० लाखांची ठाण्यात चोरी

सिनेवंडर मॉलच्या बेसमेंट पार्किंगमध्ये उभी केलेल्या कारची काच फोडून चोरटय़ांनी दहा लाख रुपयांची चोरी केली.

| September 15, 2014 01:17 am

सिनेवंडर मॉलच्या बेसमेंट पार्किंगमध्ये उभी केलेल्या कारची काच फोडून चोरटय़ांनी दहा लाख रुपयांची चोरी केली. कापुरबावडी पोलिसांनी कारमालकाच्या संशयावरून कारचालक जयंत पाटील आणि मॉलचा वॉचमन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:17 am

Web Title: 10 lakh cash looted in thane
Next Stories
1 लोकलचे दोन डबे घसरल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच उंडाळकरांचा बंडाचा पवित्रा
3 ठाण्यात ६ जणांकडून २५ बंदुका जप्त
Just Now!
X