News Flash

विद्युत पायाभूत सुविधांसाठी १०१९ कोटी

कृषिपंपांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वीजयंत्रणेवर अतिताण पडून वीजपुरवठा खंडित होणे

राज्यातील खरीप हंगामातील १५ हजार ७४७ गावांमध्ये विद्युत पायाभूत सुविधांसाठी एक हजार १९ कोटी रुपये अनुदान देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. विद्युतप्रणालीचे सक्षमीकरण, नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षांत विद्युतप्रणाली सुधारणा योजना दोन टप्प्यांत राबविली जाईल. मराठवाडय़ासाठी ५५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कृषिपंपांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वीजयंत्रणेवर अतिताण पडून वीजपुरवठा खंडित होणे, अतिभारामुळे रोहित्र जळणे हे प्रकार होत आहेत. यामुळे वीजेचा प्रष्टद्ध  निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 12:25 am

Web Title: 1019 million for electricity infrastructure
Next Stories
1 नव्या रिक्षा जाळा, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
2 ‘लावण्या सुरू, छावण्या बंद’, विरोधकांच्या घोषणाबाजीने अधिवेशनाला सुरुवात
3 …तर महिलांना साडेसाती कशी काय येते? – आशा भोसले
Just Now!
X