29 September 2020

News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील उथळे येथे भीषण अपघाताची दुर्घटना घडली.

| September 1, 2014 09:34 am

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील उथळे येथे भीषण अपघाताची दुर्घटना घडली. एसटी, क्वालिस आणि ट्रकच्या या तिहेरी अपघातात दोनजण ठार झाले असून पाचजण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर दुर्घटनेतील बस ही भांडुप-गुहागर मार्गे जाणारी होती.
(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 9:34 am

Web Title: 2 dead in accident on mumbai goa highway
टॅग Dead
Next Stories
1 मुंबईसह राज्यभरात मुसळधार
2 … तर आम्ही शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करू – महादेव जानकर
3 मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
Just Now!
X