पी/दक्षिण (गोरेगाव) विभागातील २३ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. गोविंद बिल्डिंग, प्लॉट नंबर २३८, शिवगंगा, शारदा निवास, अनिल कुंज, पारिजात इमारत, बान्को, शशिकला सोसायटी, सीटीएस ५१९, राम महल इमारत, माऊली भारत उद्योग, सुखसदन, दिप्ती सोसायटी, सर्बन मेन्शन, आदर्श भवन, हिमाचर सोसायटी, जानकी निवास, साकेत शॉपिंग सेंटर, ताहूरा मेन्शन, राम निवास, श्री रामप्रसाद, शिवम सोसायटी, दुबे भवन या इमारती आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 6:33 am