12 August 2020

News Flash

बेस्टमधील २७ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू

बेस्टमध्ये करोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ४९०

(संग्रहित छायाचित्र)

बेस्ट उपक्रमातील २७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याआधी उपक्र माकडून गेल्या काही महिन्यांपासून करोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ९ असल्याचे जाहीर करत होते. परंतु शनिवारी हीच संख्या २७ झाल्याची माहिती समोर आली.  आतापर्यंत बेस्टमध्ये करोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ४९० पर्यंत पोहोचली असून यातील ११५२ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के पर्यंत पोहोचले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:21 am

Web Title: 27 best employees corona death abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘दुधाला वाढीव दर न मिळाल्यास आंदोलन तीव्र’
2 …आता मास्क आणि सॅनिटाइजरच्या लुटमारीला लागणार चाप!
3 मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा करोनामुळे मृत्यू
Just Now!
X