News Flash

वर्सोवामध्ये मॉडेलची हत्या

वर्सोवा येथे राहत असलेल्या मॉडेलची राहत्या घरी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

| May 17, 2015 06:44 am

वर्सोवा येथे राहत असलेल्या मॉडेलची राहत्या घरी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिखा जोशी (वय ३० वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या मॉडेलचे नाव आहे.
चाकूने गळा कापून शिखाची निघृणपणे हत्या करण्यात आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात शिखाचा मृतदेह घरातील बाथरुममध्ये सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हत्येमागचे मूळ कारण अद्याप पोलिसांना कळलेले नाही. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 6:44 am

Web Title: 30 year old model found dead in her versova apartment
Next Stories
1 अरुणा शानबाग यांची प्रकृती स्थिर
2 जगभर फिरताय, मंत्रिमंडळाचा एखादा दौरा फुकुशिमालाही न्या!
3 मुंबईत १९ मे रोजी रिअल इस्टेट कॉनक्लेव्ह
Just Now!
X