शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. महापौर निवासात ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये काम करण्यात येईल. इमारतींचे बांधकाम, वाहनतळ, उद्यान आदी कामे करण्यात येतील,. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक  तंत्रज्ञान, लेझर शो, ग्रंथालय, चित्रपट आदी कामांचा समावेश आहे. या स्मारकासाठी सुरुवातीचा खर्च मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून केला जाईल.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल