News Flash

मुंबईत ५४७ नवे रुग्ण, २७ मृत्यू, संख्या ८ हजार १०० च्या वर

२४ तासात २७ रुग्णांचा मृत्यू

मुंबईत करोनाचे ५४७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या ८१७२ इतकी झाली आहे. आज मुंबईतून १३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तपर्यंत मुंबईत करोनाची लागण होऊन ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १७०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातही वाढले रुग्ण

महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या ३६ पैकी २७ मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. मुंबईच्या दृष्टीने चिंता वाढवणारी ही बाब ठरली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 8:58 pm

Web Title: 547 new covid19 cases 27 deaths have been reported in mumbai today taking the total number of cases to 8172 deaths to 322 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “ट्रोल्सचे जनक भाजपाला आज ट्रोलविरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ”
2 “तत्कालीन फडणवीस सरकारने केलेली ही फसवणूक म्हणजे महाराष्ट्रद्रोहच”
3 अजित पवारांसोबत सरकार बनवण्याचा निर्णय हवेत घेतला नव्हता – देवेंद्र फडणवीस
Just Now!
X