News Flash

नवी मुंबईत रहिवासी इमारतीला आग, अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल

या दुर्घटनेमध्ये किती नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

नवी मुंबईतील सेक्टर १९ ऐरोलीमध्ये एका रहिवासी इमारतीच्या वरच्या मजल्याला आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, यामध्ये किती नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 7:40 pm

Web Title: a fire breaks out in a building in sector 19 of airoli sector of navi mumbai
Next Stories
1 राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, उच्च न्यायालयात याचिका
2 माळशिरसचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंत डोळस यांचे निधन
3 गोरेगावमधील कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग
Just Now!
X