News Flash

बहिणीला अपशब्द वापरल्याच्या वादातून हत्या

पनवेल तालुक्यातील गाडेश्वर धरणाशेजारील शिवणसई गावामध्ये बहिणीला अपशब्द वापरल्यामुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले.

| July 26, 2014 05:53 am

पनवेल तालुक्यातील गाडेश्वर धरणाशेजारील शिवणसई गावामध्ये बहिणीला अपशब्द वापरल्यामुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. अजिंक्य पांडव या संशयित आरोपीने आपल्या मित्रांच्या साह्य़ाने ही हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.
मृत तरुणाचे नाव श्रीधर पाटील असे आहे. गुरुवारी विश्वास पाटील याने अिजक्य याच्या बहिणीबद्दल काही अपशब्द बोलल्यामुळे अजिंक्य व विश्वास यांच्यात वाद झाला़  त्यात विश्वासची बाजू घेणाऱ्या श्रीधरची हत्या करण्यात आली़ पोलीस निरीक्षक मिलिंद हिवाळे यांनी  या प्रकरणी अजिंक्यसह तिघांना अटक केली़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 5:53 am

Web Title: abused sister anger kills one
Next Stories
1 लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू
2 आयुक्तांच्या घरासमोर ‘मनसे वडापाव’
3 बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी आता वनकर्मचारी पिंजऱ्यात!
Just Now!
X