15 December 2019

News Flash

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारची कंटेनरला धडक, दोघांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गुरुवारी रात्री खोपोलीजवळ एका कारचा अपघात झाला.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गुरुवारी रात्री खोपोलीजवळ एका कारचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्याच्या दिशेने वेगात निघालेल्या कारने कंटेनरला मागून जोरात धडक दिली. कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. बोरघाटात रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.

First Published on November 1, 2018 9:56 pm

Web Title: accident on mumbai pune express way 2
Just Now!
X