News Flash

८४ मद्यपी चालकांवर कारवाई

दिवाळीनिमित्त मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी विशेष गस्त सुरू केली आहे. शुक्रवारपासून सुरू

| November 3, 2013 03:30 am

दिवाळीनिमित्त मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी विशेष गस्त सुरू केली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या विशेष मोहिमेत ८४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दिवाळीदरम्यान सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढू शकते. ते रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्त सुरू केली आहे. रविवापर्यंत वाहन तपासणीची मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2013 3:30 am

Web Title: action against 84 drunk drivers
Next Stories
1 ‘व्हॉट्स अ‍ॅप’मुळे एसएमएसचे दिवाळे!
2 ‘चला शिवतीर्थ’च्या हाकेने पालिकेचे धाबे दणाणले!
3 दादरमध्ये ब्रिटिश जोडप्याला मारहाण
Just Now!
X