21 September 2020

News Flash

अभिनेत्री नयनतारा यांचे निधन

ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट अभिनेत्री नयनतारा (६४) यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.

| December 1, 2014 10:32 am

ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट अभिनेत्री नयनतारा (६४) यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मधुमेहाने त्रस्त होत्या. रविवारी ठाण्यातील निवासस्थानी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर  त्यांना  नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकासह ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘धांगडधिंगा’ आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या.

फोटो गॅलरी : एक ‘तारका’ हरपली 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 10:32 am

Web Title: actress nayantara passed away
टॅग Marathi Actors
Next Stories
1 दोन अपघातांत नऊजण ठार
2 वसुली पूर्ण झालेले टोल रद्द करणार- चंद्रकांतदादा पाटील
3 मुंबईत खासगी जागांवर ‘एसआरए’ योजनेचा विचार- मुख्यमंत्री
Just Now!
X