News Flash

आदित्य पांचोली पुन्हा वादात

जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये शनिवारी रात्री उशिरा हिंदी गाणी लावण्यावरून झालेल्या वादातून प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोलीने तेथील बाऊन्सरला मारहाण केली.

| March 8, 2015 08:23 am

जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये शनिवारी रात्री उशिरा हिंदी गाणी लावण्यावरून झालेल्या वादातून प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोलीने तेथील बाऊन्सरला मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी पांचोलीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले. न्यायाधीशांनी त्याला २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याने जामीन अर्ज केला. पांचोलीने आपला मोबाइल न्यायालयात सादर केल्यानंतर त्याची ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 8:23 am

Web Title: aditya pancholi arrested charged with assault at mumbai hotel
Next Stories
1 सलमान खान अडचणीत?
2 विधिमंडळात सत्ताधाऱ्यांची कसोटी
3 मनसोक्त भटकंती.. पण एकटीने!
Just Now!
X