04 August 2020

News Flash

भर्ती रखडलेल्या तरुणांचे आजपासून उपोषण

गँगमनची अपुरी संख्या त्यांच्या जीवावर बेतत असताना २०१०-११मध्ये झालेल्या रेल्वे भरतीमध्ये निवड झालेल्या

| November 8, 2013 04:21 am

गँगमनची अपुरी संख्या त्यांच्या जीवावर बेतत असताना २०१०-११मध्ये झालेल्या रेल्वे भरतीमध्ये निवड झालेल्या १०२१ तरुणांना रेल्वेने अद्याप सेवेत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. मात्र, भरती करताना आम्ही २० टक्के जास्तीची भरती केली होती, असे सांगत रेल्वेने त्यांचा नोकरीचा हक्क डावलला आहे.  आता या तरुणांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शुक्रवारपासून ते आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2013 4:21 am

Web Title: agitation for railway gangman recruitment
Next Stories
1 आता टोमॅटोची सत्तरी..!
2 किनारी मार्गास हिरवा कंदील
3 पोलीस बढतीत अनागोंदी
Just Now!
X