29 March 2020

News Flash

Video : गोष्ट मुंबईची या सिरिजचे आतापर्यंतचे सर्व २० भाग एका क्लिकवर

जाणून घ्या काय आहे गोष्ट मुंबईची?

‘गोष्ट मुंबईची’ ही खास मालिका आम्ही लोकसत्ताच्या वाचकांसाठी तयार केली आहे. यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणं, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व. लोकांच्या असलेल्या त्या ठिकाणाबद्दलच्या श्रद्धा. शेअर मार्केट कसं सुरु झालं? मुंबईत गोरा देव कुठे आहे? मुंबईतल्या कोणत्या भागाला मिनी लंडन म्हटलं जातं? छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईचं काय कनेक्शन होतं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेचे आत्तापर्यंत २० भाग आम्ही तयार केले आहेत हे सगळे भाग एका क्लिकवर आहेत. ते पाहण्यासाठी क्लिक करा ही लिंक

१ ते २० भाग पाहण्यासाठी क्लिक करा ही लिंक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 8:35 am

Web Title: all 20 episodes of gosht mumbaichi are on one click scj 81
Next Stories
1 ‘अन्नधान्याची चिंता नको, सहा महिने पुरेल इतका साठा’
2 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
3 ‘दांडुक्याचा धाक दाखवा, पण सामान्यांवर वापर नको’
Just Now!
X