28 September 2020

News Flash

मुंबईत स्वाइनचे आणखी २५ रुग्ण

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची मुंबईतील संख्या एका दिवसात २५ ने वाढून २६०० वर पोहोचली आहे.

| August 27, 2015 12:01 pm

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची मुंबईतील संख्या एका दिवसात २५ ने वाढून २६०० वर पोहोचली आहे. राज्यातील मृतांची संख्या ६११ झाली असून त्यातील ६७ मृत्यू जुलै व ऑगस्टमधील आहेत. या मृत्यूंपैकी २२ मृत्यू मुंबई महानगरातील आहेत. मुंबईमध्ये जुलैमध्ये सात तर ऑगस्टमध्ये १५ मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात ६१,८१९ रुग्ण आढळले. त्यातील चार टक्के रुग्ण मुंबईत आहेत. मात्र एकूण मृत्यूंपैकी सात टक्के मृत्यू मुंबईत नोंदले गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 12:01 pm

Web Title: another 25 cases of swine flu in mumbai
टॅग Swine Flu
Next Stories
1 राज्यातही आरक्षणाचा मुद्दा पेटविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
2 मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण देण्याची भाजपची राजकीय खेळी
3 आई इंद्राणीकडूनच शीनाची हत्या
Just Now!
X