ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी निधन झाले. ज्यांच्या प्रतिभेच्या धारानृत्याने मराठी साहित्यरसिकांना गेली सहा दशके रिझविले, सुखविले, जगायला शिकविले ते जीवन-जिप्सी अनंताच्या प्रवासाला निघून गेले. पाडगावकरांच्या जाण्याने जणू काव्योत्सवावरच पडदा पडला. पाडगावकरांसोबतच्या आठवणी ताज्या करणारे ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकातील लेख..

सोप्या शब्दांचा सम्राट गेला
त्याने सांधलेले होते एक आभाळ ..
काव्यनिवृत्तीनंतरही पाडगावकरांनी भरपूर दिले..
भावकाव्याचे ‘धारानृत्य’
प्रतिभेचे देणे असलेला कवी!
भावगीतांमधील ‘शुक्रतारा’
देशभरातील साहित्यिकांचा ‘सलाम’
कवितेवर निरलस प्रेम करणारा कवी
पाडगावकरांच्या अक्षर वरदानाने विद्यापीठ पुण्यमय
कवितांच्या गावात आता धुकं धुकं धुकं..
शब्दांसोबतच जगाचा निरोप
‘कवितेच्या उत्सवा’ ला अखेरचा सलाम!

Mahayuti, Palghar,
मनसेच्या मतांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार पालघरमधून विजयी होणार- अविनाश जाधव
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण