23 April 2019

News Flash

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

लग्न होवूनही पती सोबत राहत नसल्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल.

प्रातिनिधीक छायाचित्र

लग्न होवूनही पती सोबत राहत नसल्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धावाधाव केल्याने पुढील अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त लवकरच…

First Published on September 6, 2018 4:30 pm

Web Title: at the entrance of the mantralay the woman attempt of suicides by kerosene