News Flash

LIVE : ‘बदलता महाराष्ट्र – कर्ती आणि करविती’ परिषदेचे उद्घाटन मुक्ता बर्वेच्या हस्ते

आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च उंची गाठलेल्या स्त्रिया या चर्चेत सहभागी होत आहेत.

अनेक शतके चूल आणि मूल यात अडकलेल्या स्त्रिया अवकाशात भरारी घेण्याची स्वप्ने पाहताहेत. ते सत्यात आणताना मात्र अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. अशा अनेक अडथळ्यांवर मात करत स्वत:चे स्वप्न वास्तवात उतरवलेल्या आणि आता कर्ती आणि करवितीच्या भूमिकेत समाजाला प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांची मांदियाळी लोकसत्ता आयोजित ‘बदलता महाराष्ट्र – कर्ती आणि करविती’ या परिषदेत जमणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन अभिनेत्री व निर्माती मुक्ता बर्वे हिच्या हस्ते होत असून समारोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाने होईल.


लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 9:21 am

Web Title: badalata maharashtra womens day special
Next Stories
1 दिल्लीश्वरांकडून पाकचे पादुकापूजन; भारत-पाक सामन्यावरून सेनेचे शरसंधान
2 ‘गोमांस बंदीविषयी काही बोललो तर मला नोकरी गमवावी लागेल’
3 चंद्र आणि रोहिणी यांची सोमवारी पिधान युती
Just Now!
X