News Flash

भारत-श्रीलंका सामन्यावर सट्टा लावणारे अटकेत

टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम भारत आणि श्रीलंका सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य सट्टेबाज नरेश शाह यालाही या प्रकरणी अटक करण्यात

| April 7, 2014 05:39 am

टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम भारत आणि श्रीलंका सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य सट्टेबाज नरेश शाह यालाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाळकेश्वर परिसरात हा सट्टा सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून नऊ लँडलाइन फोन्स, दोन मोबाइल्स, लॅपटॉप, आयपॅड आणि इतर सामान जप्त करण्यात आला.  
याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2014 5:39 am

Web Title: betting on india vs sri lanka arrested
Next Stories
1 मुंबईसमोर क्षयरोगाचे आव्हान!
2 तापमान नियंत्रणात
3 वाडा येथे एकाची हत्या, तिघांना अटक
Just Now!
X