13 November 2019

News Flash

‘सेनेशी युती करण्याचा भाजपचा निर्णय अचूक’

आगामी विधानसभा निवडणुकीबरोबरच भविष्यातील अन्य निवडणुकाही युतीतच लढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

गेली चार-पाच वर्षे जोरदार खडाजंगी होऊनही लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेबरोबर युती करण्याचा भाजपचा निर्णय अचूक ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबरोबरच भविष्यातील अन्य निवडणुकाही युतीतच लढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजपने जर शिवसेनेबरोबर युती केली नसती, तर राज्यात आमच्या मतांचे विभाजन होऊन २० जागांवर फटका बसला असता, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले

राज्यातील संख्याबळ

*भाजप २३      *शिवसेना १८

*राष्ट्रवादी ४     *काँग्रेस १

*अपक्ष १       *एमआयएम १

First Published on May 24, 2019 1:41 am

Web Title: bjps decision to alliance with sena is correct