News Flash

अखंड ज्योतीचा खर्च पालिकेकडूनच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीतून पैसे काढल्यानंतर आता अखंडज्योत तेवत ठेवण्यासाठीही सत्ताधारी शिवसेनेने करदात्यांच्या खिशात हात घालण्याचे ठरवले आहे.

| January 28, 2015 12:02 pm

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासाठी महानगरपालिकेच्या तिजोरीतून पैसे काढल्यानंतर आता अखंडज्योत तेवत ठेवण्यासाठीही सत्ताधारी शिवसेनेने करदात्यांच्या खिशात हात घालण्याचे ठरवले आहे.   स्मारकातील ज्योतीच्या इंथनाचा खर्च पालिकेवर पडणार नाही, हे सेनेच्या नेत्यांचे आश्वासन हवेत विरले असून दरमहा बील देण्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे. शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांचे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी स्थायी समितीकडून खर्चाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2015 12:02 pm

Web Title: bmc to bear complete cost of shiv sena chief balasaheb monuments jyoti
टॅग : Bmc
Next Stories
1 मोबाइल नेटवर्कची तक्रार आता थेट ट्रायकडे
2 शाळेचे छत कोसळून तीन विद्यार्थी जखमी
3 अणुकरारातील अडथळा दूर झाल्यानंतरही जैतापूरला शिवसेनेचा विरोधच
Just Now!
X