News Flash

उरणमध्ये कंटेनरमध्ये आढळले निकामी बॉम्ब, बुलेट्स

उरणमध्ये बंदरात आलेल्या दोन कंटेनरमध्ये गुरुवारी निकामी बॉम्ब, बुलेट्स आणि तोफगोळे आढळले.

| March 14, 2013 02:13 am

उरणमध्ये बंदरात आलेल्या दोन कंटेनरमध्ये गुरुवारी निकामी बॉम्ब, बुलेट्स आणि तोफगोळे आढळले. हे सर्व साहित्य संबंधित कंटेनरमध्ये कसे आले, याचा शोध नवी मुंबई पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे सर्व साहित्य दुसऱया महायुद्धातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. बॉम्ब व इतर साहित्यातील धातूचा लिलाव मुंबईमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी या कंटेनरमधून हे साहित्य आणले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:13 am

Web Title: bomb bullets found in two container in uran navi mumbai
टॅग : Container,Uran
Next Stories
1 अनधिकृत जाहिरात फलक २४ तासांत हटवा – हायकोर्टाचे महापालिकांना आदेश
2 सिंचन घोटाळ्याप्रकरणी तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
3 सत्ताधाऱ्यांमध्येच तू तू मै मै !
Just Now!
X