04 March 2021

News Flash

बॉम्बच्या अफवेने विमानाचे ‘इमर्जन्सी लँडिंग’

‘ओमान एअर’ या कंपनीच्या क्वालालंपूरला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले.

| June 24, 2013 05:54 am

‘ओमान एअर’ या कंपनीच्या क्वालालंपूरला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले.
मस्कतवरून निघालेले हे विमान हवेत असतानाच विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर ते एका मोकळ्या धावपट्टीवर नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची माहिती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 5:54 am

Web Title: bomb rumors makes emergency landing of a airplane
टॅग : Emergency Landing
Next Stories
1 अपघातांमधील मृत्यूदर कमी करण्यावर भर राज्यभर
2 मुंबईतील एलबीटी आकारणी अधांतरीच
3 तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या मुंब्य्रातील इमारतीला तडे
Just Now!
X