25 September 2020

News Flash

‘खड्डय़ांच्या तक्रारींसाठीच्या यंत्रणेला प्रसिद्धी द्या’

खराब रस्ते आणि खड्डय़ांची तक्रार करता यावी याकरिता नागरिकांना तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे ही जशी पालिकेची जबाबदारी आहे ..

| August 27, 2015 12:02 pm

खराब रस्ते आणि खड्डय़ांची तक्रार करता यावी याकरिता नागरिकांना तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे ही जशी पालिकेची जबाबदारी आहे तशीच या तक्रार निवारण यंत्रणेबाबत लोकांना माहिती करून देण्याच्या दृष्टीने त्याला व्यापक प्रसिद्धी देणे हीसुद्धा पालिकेची जबाबदारी असल्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच या यंत्रणेबाबत लोकांना जागरूक करण्याच्या दृष्टीने तिला व्यापक प्रसिद्धी देण्याचे पालिकेला आदेश दिले. तसेच यंत्रणांनी या मुद्दय़ाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत आणि त्यांच्याकडे खड्डय़ांच्या किती तक्रारी आल्या आहेत, कितींचा पाठपुरावा केला आहे याचा १० सप्टेंबपर्यंत तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 12:02 pm

Web Title: bombay high court wants bmc to publicise pothole forum
Next Stories
1 मुंबईत स्वाइनचे आणखी २५ रुग्ण
2 राज्यातही आरक्षणाचा मुद्दा पेटविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
3 मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण देण्याची भाजपची राजकीय खेळी
Just Now!
X