News Flash

‘कॅट’ची परीक्षा १६ ऑक्टोबरपासून

व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी देशात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या संस्थेतील प्रवेशासाठीची २०१३ची ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (कॅट) १६ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान

| May 3, 2013 03:14 am

व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी देशात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या संस्थेतील प्रवेशासाठीची २०१३ची ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (कॅट) १६ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. हे २० दिवस देशभरात परीक्षा घेतली जाईल. देशभरातील १३ आयआयएमचे प्रवेश या परीक्षेच्या आधारे निश्चित केले जाणार आहेत.यंदा सुरत, उदयपूर, त्रिवेंद्रम आणि विजयवाडा या ठिकाणीही परीक्षेची केंद्र असणार आहेत. परीक्षेचे अर्ज २९ जुलै ते २२ सप्टेंबरदरम्यान उपलब्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2013 3:14 am

Web Title: cat exam to be held between16 october to 11 november
Next Stories
1 मुंबईत नोकरीसाठी आलेल्या तरुणीवर ऍसिड हल्ला
2 LIVE : कॅम्पाकोलातील नागरिकांकडून कारवाईविरोधात होमहवन
3 डिसेंबरच्या मुहूर्तावरही प्रश्नचिन्ह
Just Now!
X