News Flash

बदलापूरजवळ कोनार्क एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत

प्रवाशांची गैरसोय

मध्य रेल्वेचे रडगाणे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. बदलापूर स्थानकाजवळ कोनार्क एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऐन सायंकाळी चाकरमानी कामावरून घरी परतण्याच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 5:47 pm

Web Title: central railway disturb 4
Next Stories
1 मुंबईत होतकरू मॉडेलची आत्महत्या
2 आपल्याच मुख्यमंत्र्यांची बेइज्जती हे तर राक्षसराज; सेनेचा पंकजा मुंडेंवर निशाणा
3 सुन्या सुन्या मंडईत माझ्या..
Just Now!
X