News Flash

हार्बर रेल्वसेवा विस्कळीत

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची मुख्य तसेच हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन सेवा विस्कळीत झाली आहे.

| September 14, 2013 11:34 am

हार्बर रेल्वसेवा विस्कळीत

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची मुख्य तसेच हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळी ऐन गर्दीच्यावेळी रेल्वे सेवा कोलमडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.  त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, चेंबूर येथे सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाला असून तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाल्याची माहीत सूत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2013 11:34 am

Web Title: central railway disturbed 2
टॅग : Central Railway,Railway
Next Stories
1 सात सेकंदाची चित्रफित, सात पथके आणि चौदा तास
2 ‘अधमांना अशीच कठोर शिक्षा मिळेल’
3 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचा सुखद प्रवास
Just Now!
X