News Flash

मध्य, पश्चिम रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेवर गुरुवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक १५ ते २५ मिनिटे दिरंगाईने सुरू होती, तर पश्चिम रेल्वेमार्गावर संध्याकाळी विद्युत पुरवठय़ातील बिघाडामुळे

| January 2, 2015 02:35 am

मध्य रेल्वेवर  गुरुवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक १५ ते २५ मिनिटे दिरंगाईने सुरू होती, तर पश्चिम रेल्वेमार्गावर संध्याकाळी विद्युत पुरवठय़ातील बिघाडामुळे धिम्या मार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:35 am

Web Title: central western railway disorder
Next Stories
1 नववर्ष पार्टीत तरुणाची हत्या
2 उपनगरीय रेल्वेसाठी दूरदर्शी उपाययोजनांची आवश्यकता – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
3 भाजप आमदाराचा ‘भूसंपादना’चा डाव!
Just Now!
X