22 April 2019

News Flash

सांताक्रूझ पवन हंस येथे सीआयएसएफ जवानाची आत्महत्या

सांताक्रूझ पवन हंस येथे तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानाने आत्महत्या केली आहे.

सांताक्रूझ पवन हंस येथे तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानाने आत्महत्या केली आहे. त्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी घालून घातली. शनिवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. या जवानाचा जागीच मृत्यू झाला. जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

First Published on February 9, 2019 4:54 pm

Web Title: cisf jawan posted at pawan hans suicide