11 November 2019

News Flash

व्हिडिओ : ‘संसदेचं कामकाज बंद पाडणं हा सुद्धा एक लोकशाही मार्ग’

'संसदेचं कामकाज बंद पाडणं हा सुद्धा एक लोकशाही मार्ग आहे. त्याच्यामुळे कामकाज चालण्यापेक्षा बंद पाडलं तर लोकांचं भलं होऊ शकतं', असं विधान ७ सप्टेंबर २०१२

| August 4, 2015 12:02 pm

संसदेत सध्या जे काही सुरू आहे ती म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती आहे, असं मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडले. ‘संसदेचं कामकाज बंद पाडणं हा सुद्धा एक लोकशाही मार्ग आहे. त्याच्यामुळे कामकाज चालण्यापेक्षा बंद पाडलं तर लोकांचं भलं होऊ शकतं’, असं विधान ७ सप्टेंबर २०१२ यादिवशी अरूण जेटली यांनी संसदेत केलं होतं.

First Published on August 4, 2015 12:02 pm

Web Title: congress mps suspended from lok sabha analysis by girish kuber