मुंबई जरी अश्मयुगापासून असली तरी आधुनिक मुंबईचा पाया रचला इंग्रजांनी. सुरतेला वखार असणाऱ्या इंग्रजांना मुंबईला स्थलांतर करावं लागलं महाराजांमुळे. सुरतेच्या लुटीनंतर सुरक्षित बेटाची व बंदराची गरज इंग्रजांसाठी निर्माण झाली आणि मुंबईनं ती गरज पूर्ण केली. शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा धसका घेऊन इंग्रजांनी मुंबईचा आसरा घेतला.


त्यामुळे शिवाजी महाराज नसते तर घडली नसती आधुनिक मुंबई… सांगतायत जयराज साळगावकर…