01 October 2020

News Flash

कंटेनरची किंग सर्कल पुलाला धडक

कंटेनरची किंग सर्कल पुलाला धडक लागल्याने तेथील वाहतूक खोळंबली आहे.

| February 14, 2014 10:02 am

कंटेनरची किंग सर्कल पुलाला धडक लागल्याने तेथील वाहतूक खोळंबली आहे. ही घटना आज पहाटे सहाच्या सुमारास घडली.
कंटेनरची पुलाला धडक लागल्यानंतर कंटेर तेथेच फसला. त्यामुळे किंग सर्कल येथील वाहतूक खोळंबली आहे. कंटेनरला काढण्यासाठी घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहचले आहे. सदर सायन पोलीस स्टेशनसमोर घडली आहे. सदर घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 10:02 am

Web Title: container throb to king circle bridge
टॅग Mumbai News
Next Stories
1 प्रेयसीवरून वाद; लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या
2 ‘टोल भरू नका’ स्टिकर्स लावणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
3 पवार विश्वासघातकी
Just Now!
X