News Flash

व्हिडिओ ब्लॉग : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा

भारतीय लोकशाही व्यवस्थेला लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा काय फायदा होईल याचे विश्लेषण 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्हिडिओ ब्लॉगमधून केले आहे.

| July 10, 2013 06:54 am

व्हिडिओ ब्लॉग :  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा

दोषी ठरवल्यावर त्याचदिवशी लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होतील आणि त्याचा भारतीय लोकशाही व्यवस्थेला काय फायदा होईल याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी  व्हिडिओ ब्लॉगमधून केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 6:54 am

Web Title: convicted mps and mlas cannot stay in office says supreme court
Next Stories
1 ‘काँग्रेसकडूनच दलितांवर सर्वाधिक अत्याचार’
2 खासगी शाळांच्या प्रवेश शुल्काला मोकळीक!
3 अवघ्या तीनशे रुपयांत पिस्तूल तळोजा कारागृहात
Just Now!
X