News Flash

संतोष हांडे यांचे निधन

आझाद मैदान पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल संतोष हांडे (३६) यांचा सांगलीत उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संतोष हांडे हे आझाद मैदान पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या वर्षी

| May 3, 2013 03:15 am

आझाद मैदान पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल संतोष हांडे (३६) यांचा सांगलीत उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संतोष हांडे हे आझाद मैदान पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या दंगलीवेळी त्यांना किरकोळ इजा झाली. दुसऱ्या दिवशी ते कामावरही हजर राहिले. नंतर सप्टेंबरमध्ये हांडे यांना मज्जासंस्थेला झालेल्या इजेमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. पण उपचाराने फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्यांची पत्नी मनीषा हिने हांडे यांना सांगलीतील त्यांच्या गावी नेले होते. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2013 3:15 am

Web Title: cop hurt in azad maidan riots dies
Next Stories
1 ‘कॅट’ची परीक्षा १६ ऑक्टोबरपासून
2 मुंबईत नोकरीसाठी आलेल्या तरुणीवर ऍसिड हल्ला
3 LIVE : कॅम्पाकोलातील नागरिकांकडून कारवाईविरोधात होमहवन
Just Now!
X