05 December 2020

News Flash

करोना रुग्ण महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग

डॉक्टरने  आपल्याशी असभ्य वर्तन केल्याची माहिती या महिलेने बुधवारी मध्यरात्री आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना दिली.

 

दक्षिण मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात करोना उपचार कक्षात  दाखल असलेल्या रुग्ण महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.  डॉक्टरने  आपल्याशी असभ्य वर्तन केल्याची माहिती या महिलेने बुधवारी मध्यरात्री आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शशीकुमार मिना यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:31 am

Web Title: corona patient molested by doctor abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 रेल्वेची चालढकल
2 अर्धा अभ्यासक्रम झाल्यावर राज्यमंडळाचे शिक्षक प्रशिक्षण
3 मुंबईच्या वेशींवर ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित
Just Now!
X