25 February 2021

News Flash

Coronavirus : मुंबईत दिवसभरात ४७९ जणांना करोना

मुंबईमधील रुग्ण दुपटीच्या कालावधी सरासरी ४८१ दिवसांवर पोहोचला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईमधील रुग्ण दुपटीच्या कालावधी सरासरी ४८१ दिवसांवर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात ४७९ जणांना करोनाची बाधा झाली असून सात रुग्णांचा मृत्यू झाला.मुंबईतील एकूण बाधितांची संख्या तीन लाख सहा हजार ४५,  तर करोनाबळींची संख्या ११ हजार ३०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गुरुवारी ५०३ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत दोन लाख ८७ हजार ५१५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये सहा हजार ३२८ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:14 am

Web Title: coronavirus in mumbai city reports 479 new coronavirus cases zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 यंदाच्या अर्थसंकल्पाचा वेध
2 ‘अदानी’ला विनानिविदा पारेषण प्रकल्पाचे कंत्राट?
3 शेतकरी आज राजभवनावर
Just Now!
X