10 August 2020

News Flash

Coronavirus : वसई-विरारमध्ये करोनाबाधितांची संख्या १२७ वर

सोमवारी सात नवीन रुग्णांचा समावेश

त्यात आश्वासक, चांगले रिझल्टस मिळाले आहेत. पुढच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियात १३० जणांवर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. उंदीर आणि माकडांवर करण्यात आलेली लस चाचणी खूपच आश्वासक ठरली आहे असे डॉक्टर ग्रीगोरी ग्लेन यांनी सांगितले होते. ते नोव्हाव्हॅक्सचे संशोधन आणि विकास विभागाचे अध्यक्ष आहेत.

वसई-विरार शहरात सोमवारी सात नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील  एकूण  रुग्ण संख्या आता १२७ झाली आहे. सोमवारी चार नव्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ४१ झाली आहे.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी वसई-विरार शहरात सात नव्या करोनाबाधीत रुग्णांची भर पडली. त्यात ५ विरार मधील आणि २ नालासोपारा मधील रुग्णांचा समावेश आहे. त्यात ३ नर्स, १ वॉर्ड बॉय, १ वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. यामुळे शहरातील एकूण करोनाबाधीतांची संख्या आता १२७ एवढी झाली आहे. सोमवारी उपचार घेत असलेले ४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या आता ४१ एवढी झाली आहे.

सोमवारी अलगीकरणात ठेवलेल्या जोखमीच्या निकट सहवासातील १०४ जणांना पालिकेने तपासणी करून घरी पाठवले आहे.
वसई विरार शहरातील कोरनाची स्थिती ( २६ एप्रिल २०२० संध्या ६ पर्यंत) –  वसई- ४३, नालासोपारा- ४७, विरार- ३१, नायगाव- ०२
इतर- ०४ तर  करोनामुक्त- ४१ व रुग्णालयात उपचार सुरू असलेले ७६ रुग्ण व आतापर्यंत मृत्यू झाले १० जण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2020 8:48 pm

Web Title: coronavirus the number of coronavirus infected person in vasai virar is 129 msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 क्वारंटाइन कालावधी पूर्ण केलेल्या १० परदेशी तबलिगींना मुंबईत अटक
2 मुंबईतील मालमत्ता व्यवहार ठप्प, कोट्यवधींचा महसूल जेमतेम हजारांच्या घरात घसरला!
3 दुर्दैवी! मुंबईत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, रुग्णालयांनी केली होती हेळसांड
Just Now!
X